पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अन्ननलिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : घशापासून जठरापर्यंत अन्नवाहून नेणारी नलिका.

उदाहरणे : अन्ननलिकेतून अन्न जठरात पाठविले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्रसनी से आमाशय तक फैला वह भाग जो निगले हुए भोजन को आमाशय में पहुँचाता है।

ग्रासनली लगभग नौ इंच लंबी होती है।
ग्रासनली

The passage between the pharynx and the stomach.

esophagus, gorge, gullet, oesophagus

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.