पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अन्नविकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : अन्नपासून उत्पन्न होणारे विकार.

उदाहरणे : अन्नविकार टाळण्यासाठी ताजा, स्वच्छ आणि समतोल आहार घ्यायला हवा.

समानार्थी : अन्नदोष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अन्न से उत्पन्न होने वाले दोष या विकार।

अन्नदोष से बचने के लिए सदा ताज़ा एवं पौष्टिक भोजन करना चाहिए।
अन्न-दोष, अन्नदोष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.