पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपकर्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपकर्षण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : खालच्या दिशेने ओढण्याची किंवा पडण्याची क्रिया.

उदाहरणे : काही लोकांना अपकर्ष करण्यातच आनंद मिळतो.

समानार्थी : अपकर्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीचे की ओर खींचने या गिराने की क्रिया।

यंत्र का अपकर्षण सातवें मंजिल से तीसरे मंजिल में किया गया।
अपकर्ष, अपकर्षण

Changing to a lower state (a less respected state).

debasement, degradation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.