पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपराजिता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपराजिता   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : जमिनीवर पसरणारी एक वेल.

उदाहरणे : अपराजितेमुळे सर्व जमीन झाकली गेली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Vine of tropical Asia having pinnate leaves and bright blue flowers with yellow centers.

blue pea, butterfly pea, clitoria turnatea
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्याच्यात प्रत्येक पादांत चौदा अक्षरे असतात असा एक वृत्त.

उदाहरणे : अपराजिता हा एक समवृत्त आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौदह अक्षर का एक वर्णवृत्त।

अपराजिता में प्रत्येक चरण में न+न+र+स+ल+गु होते हैं।
अपराजिता

(prosody) a system of versification.

poetic rhythm, prosody, rhythmic pattern

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.