पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपराध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपराध   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : ज्यामुळे कायद्याचे किंवा नियमाचे उल्लंघन होते आणि जे केले असता व्यक्तीला शिक्षा होऊ शकते असे काम.

उदाहरणे : आत्महत्येचा प्रयत्न आपल्याकडे अपराध मानला जातो

समानार्थी : गुन्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई ऐसा काम जो किसी विधि या विधान के विरुद्ध हो और जिसके लिए कर्ता को दंड मिल सकता हो।

बाल श्रमिक से काम कराना एक अपराध है।
अपराध, आगस, आश्रव, इल्लत, कसूर, क़ुसूर, कुसूर, क्राइम, गुनाह, गुनाहगारी, जरायम, जुर्म, दोष, पाष्मा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कोणाला तरी त्रास होईल असे अनुचित काम.

उदाहरणे : कधीकधी आपण अजाणता अपराध करून बसतो.

समानार्थी : गुन्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अनुचित कार्य जिससे किसी को हानि पहुँचे।

कभी-कभी हम अनजाने में भी अपराध कर बैठते हैं।
अपराध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.