पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपरिग्रह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपरिग्रह   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करण्याची क्रिया.

उदाहरणे : साधू अपरिग्रह असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दान न लेने की क्रिया।

अपरिग्रह मनुष्य को स्वावलंबी बनाता है।
अपरिग्रह
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : असंचय आचरण्याचा, साधनेतील एक यम.

उदाहरणे : अपरिग्रहाशिवाय साधना फळत नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साधना में यम का एक भेद।

अपरिग्रह के बिना साधना फलित नहीं हो सकेगी।
अपरिग्रह
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आवश्यकतेपेक्षा अधिक धन न घेणे.

उदाहरणे : विद्यार्जन करणार्‍यांनी अपरिग्रह करायचा असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर की आवश्यकता से अधिक धन का परित्याग।

वे अपरिग्रह के बाद आश्रम में रहने लगे हैं।
अपरिग्रह
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जैन शास्त्रानुसार मोहाचा परित्याग.

उदाहरणे : अपरिग्रह केल्याशिवाय सांसारिक दुःखांना अंत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जैनशास्त्रानुसार मोह का परित्याग।

अपरिग्रह के बिना सांसारिक दुखों का अंत नहीं होता है।
अपरिग्रह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.