अर्थ : टाळता न येणारा.
उदाहरणे :
प्रश्नपत्रिकेतील अनिवार्य प्रश्न आधी सोडवावे
समानार्थी : अनिवार्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Required by rule.
In most schools physical education is compulsory.अर्थ : निवारण, प्रतिबंध करता न येण्यासारखा.
उदाहरणे :
ह्या अपरिहार्य परिस्थितीला आपण धैर्याने सामोरे गेले पाहिजे.
समानार्थी : अनिवार्य, दुर्निवार, दुर्निवारण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो आसानी से रोका या हटाया न जा सके।
इस दुनिर्वार्य परिस्थिति का मुक़ाबला धैर्य के साथ करना होगा।