पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपहरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपहरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : एखादा वस्तू, माणूस इत्यादींना बळजबरीने पळवण्याची क्रिया.

उदाहरणे : मंत्र्यांच्या अपहरणात परकीय सत्तेचा हात असल्याचे उघड झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति, वाहन आदि को कहीं से बलपूर्वक उठा ले जाने की क्रिया।

नौकर, बच्चे के अपहरण के जुर्म में पकड़ा गया।
अपमर्श, अपहरण, अपहार, किडनैप करना, किडनैपिंग

The criminal act of capturing and carrying away by force a family member. If a man's wife is abducted it is a crime against the family relationship and against the wife.

abduction
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पैसे वसूल करण्यासाठी किंवा एखादा स्वार्थ सिद्ध करण्याच्या उद्देश्याने एखाद्या व्यक्तीचे अपहरण.

उदाहरणे : त्याची अपहरणाची योजना अयशस्वी ठरली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुपये वसूल करने या कोई स्वार्थ सिद्ध करने के उद्देश्य से किसी व्यक्ति का अपहरण।

उसकी अपहरण की योजना असफल रही।
अपमर्श, अपहरण, अपहार, किडनैप करना, किडनैपिंग

(law) the unlawful act of capturing and carrying away a person against their will and holding them in false imprisonment.

kidnapping, snatch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.