पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपुरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपुरा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न संपलेला.

उदाहरणे : आधी आपले अपुरे काम पूर्ण कर आणि मगच जा

समानार्थी : अपूर्ण, अर्धवट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : पुरेसा किंवा भरपूर नसलेला.

उदाहरणे : हे जेवण अपुरे आहे,ते सर्वांना पुरणार नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो आवश्यकता से कम हो।

यह भोजन चार लोगों के लिए अपर्याप्त है।
अपरिपूर्ण, अपर्याप्त, अपूर, अपूर्ण, अयथेष्ट, नाकाफ़ी, नाकाफी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.