पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपेक्षा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपेक्षा   नाम

अर्थ : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्‍हेची मनातील कल्पना.

उदाहरणे : कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी देशसेवेत आयुष्य वेचले.

अर्थ : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्‍हेचा संकेत.

उदाहरणे : विशेषणाला विशेष्याची अपेक्षा असते.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.

उदाहरणे : प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.

समानार्थी : आकांक्षा, इच्छा, वांछा, वासना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।

हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।
अन्ववेक्षा, अपेक्षा, आकांक्षा

Belief about (or mental picture of) the future.

expectation, outlook, prospect
४. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : आधीपासूनची असलेली इच्छा.

उदाहरणे : भारताला अमेरिकेशी व्यापाराची अपेक्षा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहले से की गई अपेक्षा।

भारत को अमेरिका के साथ व्यापार की एक पूर्वापेक्षा है।
पूर्वापेक्षा

An assumption on which rests the validity or effect of something else.

condition, precondition, stipulation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.