पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अबला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अबला   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : होणार्‍या अन्यायाचा प्रतिकार करू न शकण्याच्या स्थितीतील स्त्री.

उदाहरणे : आपल्या कादंबर्‍यांतून हरिभाऊंनी भारतीय अबलांच्या दुःखाला वाचा फोडली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्त्री जो कमज़ोर हो।

अबला को सभी सताते हैं।
अबला

अबला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : होणार्‍या अन्यायाचा प्रतिकार करू न शकण्याच्या स्थितीतली.

उदाहरणे : अबला स्त्रीने स्वतःच सशक्त होणे आवश्यक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कमज़ोर हो (स्त्री)।

आज की नारी अबला नहीं है।
अबला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.