पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अबोली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अबोली   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : कोरांटीसारखे, एक बहुवर्षायू झुडूप.

उदाहरणे : अबोलीला नाजूक, फिकट पिवळट किंवा नारिंगी रंगाची फुले येतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाल फूलों वाला एक छोटा पौधा।

लाल कटसैरया में कोमल फूल आते हैं।
कुरंड, कुरण्ड, कुरुंड, कुरुण्ड, लाल कटसरैया
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : अबोलीच्या झाडाचे फूल.

उदाहरणे : ताईने केसांत अबोलीची वेणी माळली होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटे पौधे का फूल।

वह लाल कटसैरया की माला बना रही है।
कुरंड, कुरण्ड, कुरुंड, कुरुण्ड, लाल कटसरैया

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower

अबोली   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अबोलीच्या फुलासारखा रंग असलेला.

उदाहरणे : तुझी अबोली साडी मला नेसायला देतेस का?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाल कटसरैया के फूल के रंग का।

आपकी लाल कटसरैयाई साड़ी मुझे पहनने दीजिए।
लाल कटसरैया जैसा, लाल कटसरैया वाला, लाल कटसरैयाई

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.