पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभयदान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभयदान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : निर्भय राहण्यासाठी आश्वासन किंवा वचन देण्याच क्रिया.

उदाहरणे : राजाने गुप्तचरांना अभयवचन देऊन पाठविले.

समानार्थी : अभयवचन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्भय रहने के लिए आश्वासन देने की क्रिया।

राजा ने गुप्तचर को अभयवचन देकर विदा किया।
अभय-वचन, अभयवचन
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : निर्भयतेबद्दल किंवा सुरक्षिततेबद्दल वचन किंवा खात्री देण्याची क्रिया.

उदाहरणे : राजाने बंदीवानास अभयदान दिले.

समानार्थी : अभय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भय से बचाने का वचन देने की क्रिया।

राजा ने बंदी को अभयदान दे दिया।
अभय-दान, अभयदान

Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.

contribution, donation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.