पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अयाचित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अयाचित   विशेषण

अर्थ : न मागता सहज मिळणार्‍या भिक्षेवर निर्वाह करणारा.

उदाहरणे : तो अयाचित वृत्तीने राहतो

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न मागता मिळालेला.

उदाहरणे : त्याला अयाचित धन प्राप्त झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना माँगा हुआ।

उसे अयाचित धन का भंडार मिल गया।
अयाचित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.