पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अराजक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अराजक   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : शासन उरलेले नसण्याची स्थिती.

उदाहरणे : अराजकतेमुळे समाजात अनाचार फोफावतो

समानार्थी : अंधाधुंधी, अराजकता, निर्नायकी, बेबंदशाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शासनहीन होने की अवस्था।

दिन-प्रतिदिन देश में अराजकता बढ़ती ही जा रही है।
अराज, अराजकता, शासनहीनता

A state of lawlessness and disorder (usually resulting from a failure of government).

anarchy, lawlessness
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : सिंहासनावर किंवा गादीवर कोणी नसण्याची किंवा राज्याचा राजा नसण्याची अवस्था.

उदाहरणे : मंत्र्यांनी अराजकतेचा भरपूर फायदा उचलला.

समानार्थी : अराजकता, अराज्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजा का अभाव या राजा न होने की अवस्था।

मंत्रियों ने अराजकता का भरपूर लाभ उठाया।
अराज, अराजकता, नृपरहितता, राजहीनता

A state of lawlessness and disorder (usually resulting from a failure of government).

anarchy, lawlessness

अराजक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : शास्ता नसलेला.

उदाहरणे : अराजक राज्यात जनता उद्धट होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जहाँ कोई राजा न हो।

अराजक राज्य में जनता उच्छृंखल हो जाती है।
अराज, अराजक, नृपरहित, राजहीन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.