अर्थ : तोफांचा वरच्या दिशेने मारा करण्याची क्रिया.
उदाहरणे :
जलसेनेच्या अध्यक्षांनी अराबाला परवानगी दिली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जलयान के ऊपर एक साथ एक दिशा में तोपों के दागे जाने की क्रिया।
जलसेना अध्यक्ष ने अराबा की अनुमति दे दी है।अर्थ : तोफेची गाडी.
उदाहरणे :
तो तोफगाडी चालवितो.
समानार्थी : तोफगाडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A framework on which a gun is mounted for firing.
gun carriage