पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्धविराम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : दोन वेगवेगळ्या पोटवाक्यांना जोडणारे विरामचिन्ह.

उदाहरणे : वाक्य लिहिताना अर्धविराम द्यायचा राहून गेल्याने वाक्य संदिग्ध झाले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का विराम चिह्न जो पूर्ण विराम की अपेक्षा आधे का सूचक होता है।

जहाँ अर्ध विराम लगाना चाहिए,वहाँ आपने पूर्ण विराम लगा दिया है।
अर्ध विराम, अर्ध विराम चिन्ह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.