पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अलर्क शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अलर्क   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : पिसाळलेला कुत्रा.

उदाहरणे : अलर्क चावल्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कुत्ता जो पागल हो गया हो।

उसको एक पागल कुत्ते ने काट लिया।
अलक, अलर्क, पागल कुत्ता
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक प्राचीन दानी राजा.

उदाहरणे : एका अंध ब्राह्मणाच्या याचनेवरून अलर्कने आपले डोले काढून दिले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्राचीन दानी राजा।

अलर्क ने याचना करने पर एक अंधे ब्राह्मण को अपनी आँखें निकाल कर दे दी थी।
अलर्क

A prince or king in India.

raja, rajah

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.