पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अलुबुखार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अलुबुखार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / भाग

अर्थ : एक प्रकारचे आंबूस आणि रुचकर फळाचे झाड.

उदाहरणे : आलुबुखाऱ्याची फळे तांबडी असतात.

समानार्थी : आलुबुखार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पेड़ जिसके खटमिट्ठे फल खाए जाते हैं।

आलूबुखारा के फल थोड़े छोटे और गहरे लाल रंग के होते हैं।
अलुक्, अलूचा, आरूक, आलू बुख़ारा, आलू बुखारा, आलू-बुख़ारा, आलू-बुखारा, आलूचा, आलूचा वृक्ष, आलूबुख़ारा, आलूबुखारा, गर्दालू, मोटिया बादाम, वातप्रशमिनी

Any of several trees producing edible oval fruit having a smooth skin and a single hard stone.

plum, plum tree
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एक प्रकारचे आंबूस आणि रुचकर फळ"आलुबुखाराचा केक करतात.".

समानार्थी : आलुबुखार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पेड़ से प्राप्त गहरे लाल रंग का गोल तथा खटमिट्ठा फल।

शीला आलूबुखारा खा रही है।
अलुक्, अलूचा, आलू बुख़ारा, आलू बुखारा, आलू-बुख़ारा, आलू-बुखारा, आलूचा, आलूबुख़ारा, आलूबुखारा, गर्दालू, मोटिया बादाम, वातप्रशमिनी

Any of numerous varieties of small to medium-sized round or oval fruit having a smooth skin and a single pit.

plum

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.