अर्थ : खाणेपिणे नेमस्त, माफक असलेला.
उदाहरणे :
विनोबा भावे अल्पाहारी होते
समानार्थी : मिताहारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Sparing in consumption of especially food and drink.
The pleasures of the table, never of much consequence to one naturally abstemious.