पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवकळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवकळा   नाम

अर्थ : तेज ओसरण्याची स्थिती.

उदाहरणे : दुःखामुळे त्या घरावर अवकळा पसरली

समानार्थी : अवदशा, तेजोहीनता, निःसत्त्वपणा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.