पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवकहडाचक्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : मुलाचा जन्म ज्या नक्षत्रावर झाला असेल त्या नक्षत्राचे चार चरण कल्पून त्यास दिलेल्या संज्ञेवरून नाव ठेवण्याविषयी तयार केलेले कोष्टकवजा चक्र.

उदाहरणे : पंचांगात अवकहडाचक्र छापलेले असते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.