पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवकाशयात्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अवकाशयानातून अंतरिक्षाचा प्रवास करणारी व्यक्ती.

उदाहरणे : अवकाश प्रवासातील प्रत्येक कार्याचे अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येते.
यूरी गागारिन हे पहिले अंतराळवीर होते.

समानार्थी : अंतराळयात्री, अंतराळवीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंतरिक्ष की यात्रा करने वाला यात्री।

यूरी गागारिन पहले अंतरिक्ष यात्री थे।
अंतरिक्ष यात्री, अंतरिक्ष-यात्री, अन्तरिक्ष यात्री, अन्तरिक्ष-यात्री, एस्ट्रोनाट, एस्ट्रोनॉट, ऐस्ट्रनाट, ऐस्ट्रनॉट

A person trained to travel in a spacecraft.

The Russians called their astronauts cosmonauts.
astronaut, cosmonaut, spaceman

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.