पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवकाशयान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवकाशयान   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंतराळात विविध माहिती गोळा करण्यासाठी पाठविले जाणारे एक साधन किंवा यान.

उदाहरणे : हे अवकाशयान एक महिना अवकाशात राहील.

समानार्थी : अंतराळयान, अंतरिक्षयान, यान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंतरिक्ष में प्रक्षेपित किया जाने वाला यान।

यह अंतरिक्षयान एक महीने तक अंतरिक्ष में रहेगा।
अंतरिक्ष यान, अंतरिक्षयान, स्पेसक्राफ्ट

A craft capable of traveling in outer space. Technically, a satellite around the sun.

ballistic capsule, space vehicle, spacecraft

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.