पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवगाहन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवगाहन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पाण्यात शिरून किंवा बुडी मारून केले जाणारे स्नान.

उदाहरणे : ऋषी प्रातःकाळी अवगाहन करण्यासाठी नदीवर जात असत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल में घुसकर किया जानेवाला स्नान।

ऋषि प्रातःकाल निमज्जन हेतु नदी जाया करते थे।
अवगाह, अवगाहन, अवस्कंदन, अवस्कन्दन, निमज्जन

Immersing the body in water or sunshine.

bathing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.