१. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ गुणवैशिष्ट्य
अर्थ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
उदाहरणे :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
समानार्थी :
छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, धैर्य, साहस, हिंमत, हिम्मत