सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्ञानाचा अभाव.
उदाहरणे : देशाच्या प्रगतीसाठी अज्ञान दूर करणे आवश्यक आहे
समानार्थी : अज्ञान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ज्ञान न होने की अवस्था या भाव।
The lack of knowledge or education.
अर्थ : (अध्यात्म) जीवात्म्याला गुण वा गुणांच्या कार्यांपासून वेगळे न समजण्याचा अविवेक.
उदाहरणे : अज्ञान हेच मानावाच्या दुःखाचे कारण आहे.
समानार्थी : अज्ञान, अज्ञानीपणा, नेणतेपण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जीवात्मा को गुण और गुण के कार्यों से पृथक न समझने का अविवेक (अध्यात्म)।
स्थापित करा