अर्थ : विचाराचा अभाव.
उदाहरणे :
अविचार हे माणसाच्या अधोगतीचे कारण आहे.
समानार्थी : अविचार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The trait of forgetting or ignoring your responsibilities.
heedlessness, inadvertence, inadvertency, unmindfulnessअर्थ : विवेक बुद्धीचा अभाव किंवा चांगल्या-वाईट गोष्टींचा विचार करण्याची शक्तीचा अभाव.
उदाहरणे :
सर्व क्षेत्रात अविवेक आणि अराजक, अनाचार आणि असंस्कृतपणा दिसून येत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :