पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अश्वत्थामा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : द्रोणाचार्यांचा पुत्र, हा सात चिरंजीवांपैकी एक मानला जातो.

उदाहरणे : अश्वत्थाम्याच्या मृत्यूची बातमी ऐकून द्रोणाचार्यांनी शस्त्रास्त्रे खाली ठेवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

द्रोणाचार्य का पुत्र जो अमर माना जाता है।

अश्वत्थामा की मृत्यु का समाचार सुनकर द्रोण ने अपने अस्त्र-शस्त्र त्याग दिये।
अश्वत्थामा, कृपीसुत, द्रोणपुत्र, द्रोणि

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.