पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अष्टधातू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अष्टधातू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आठ धातूंच्या संयोगाने तयार झालेला.

उदाहरणे : त्याने आपल्या घरातील देव्हार्‍यात श्रीकृष्णाची अष्टधातू मूर्ती स्थापित केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आठ धातुओं के मेल से बना हुआ।

उसने अपने घर के मंदिर में कृष्ण की अष्टधाती मूर्ति स्थापित करवाई है।
अष्टधाती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.