पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अष्टांग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अष्टांग   नाम

१. नाम / समूह

अर्थ : आयुर्वेदाची आठ अंगे.

उदाहरणे : शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमारभृत्य, अगदतंत्र आणि बाजीकरण ही अष्टांगे आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आयुर्वेद के आठ विभाग।

शल्य, शालाक्य, काय - चिकित्सा, भूतविद्या, कौमारभृत्य, अगद - तंत्र और बाजीकरण - ये अष्टांग हैं।
अष्टांग, अष्टाङ्ग
२. नाम / समूह

अर्थ : शरीराची आठ अंगे.

उदाहरणे : अष्टांगांचे चार पर्याय आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर के आठ अंग।

जानु, पद, हस्त, उर, सिर, वचन, दृष्टि और बुद्धि - ये अष्टांग हैं जिनसे प्रणाम करने का विधान है।
अष्टांग, अष्टाङ्ग
३. नाम / समूह

अर्थ : ज्यात आठ पदार्थ असतात असा सूर्याला दिला जाणारा अर्घ्य.

उदाहरणे : अष्टांगात पाणी, दूध, मध, दही आणि रक्तचंदन इत्यादी असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्य को दिया जाने वाला वह अर्घ जिसमें आठ पदार्थ होते हैं।

अष्टांग में जल, क्षीर, कुशाग्र, मधु, दही, घी, रक्तचंदन और करवीर होते हैं।
अष्टांग, अष्टाङ्ग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.