पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असंतुष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असंतुष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तृप्तता नसलेला.

उदाहरणे : अतृप्त माणसाला नेहमीच सर्व गोष्टींची हाव असते

समानार्थी : अतृप्त, असमाधानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो तृप्त न हुआ हो।

उसका अतृप्त मन सच्चे ज्ञान की तलाश में भटकता रहता है।
अतुष्ट, अतृप्त, असंतुष्ट, असंतोषी, असन्तुष्ट, असन्तोषी

Not having been satisfied.

unsated, unsatiated, unsatisfied
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्रसन्न नसलेला.

उदाहरणे : रामच्या गैरवागण्यामुळे त्याचे आईवडील अप्रसन्न होते

समानार्थी : अप्रसन्न, नाखूश, नाराज, रुष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Not pleased. Experiencing or manifesting displeasure.

displeased

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.