पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असंभाव्यता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : संभवाचा किंवा होण्याचा अभाव.

उदाहरणे : पावसाची असंभाव्यता पाहून विशेषज्ञांनी ह्या क्षेत्राला दुष्काळग्रस्त घोषित केले.

समानार्थी : अशक्यता, असंभव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संभावना का अभाव।

बारिश की असंभावना को देखकर विशेषज्ञों ने इस क्षेत्र को सूखाग्रस्त घोषित कर दिया।
अनहोनीपन, अभवितव्यता, असंभवता, असंभावना, असम्भवता, असम्भावना

Incapability of existing or occurring.

impossibility, impossibleness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.