सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साधण्याला साध्य करून घेण्याला कठीण.
उदाहरणे : असे असाध्य काम करण्यासाठी चिकाटीचा मनुष्य हवा
समानार्थी : असाध्नीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसका साधन न हो सके या जो साध्य न हो।
अर्थ : उपाय योजना लागू न पडणारा.
उदाहरणे : अत्याधुनिक चिकित्सापद्धतीमुळे अनेक असाध्य रोगांवर चिकित्सा संभव आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसकी चिकित्सा संभव न हो।
Incapable of being cured.
स्थापित करा