पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्तित्त्ववाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : व्यक्तीच्या अस्तित्वाची स्वतःसिद्धता सत्ची तर्कविसंगतता, व्यक्तीचे निवडस्वातंत्र्य इत्यादी तत्त्वे पुरस्कर्ता, विसाव्या शतकातला, तत्त्वज्ञानातील एक संप्रदाय.

उदाहरणे : अस्तित्ववाद हे पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेतील एक महत्त्वाचे तत्त्वज्ञान आहे.

समानार्थी : अस्तित्ववाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वाद जिसके अनुसार अस्तित्व तत्व से ऊपर है।

अस्तित्ववाद में मानव को अपने पर्यावरण में तत्वज्ञान की अपेक्षा नहीं होती है।
अस्तित्ववाद

(philosophy) a 20th-century philosophical movement chiefly in Europe. Assumes that people are entirely free and thus responsible for what they make of themselves.

existential philosophy, existentialism, existentialist philosophy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.