पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अस्त्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शत्रूवर दुरून फेकण्याचे शस्त्र.

उदाहरणे : होके नावाचे अस्त्र शिवकालात वापरले जात असे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह हथियार जो शत्रु पर फेंक कर चलाया जाए।

बाण एक अस्त्र है।
अस्त्र, प्रहरण

A weapon that is forcibly thrown or projected at a targets but is not self-propelled.

missile, projectile
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू फेकली जाईल असे हत्यार.

उदाहरणे : तोफ, बंदूक, धनुष्य इत्यादी अस्त्र आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह हथियार जिससे कोई वस्तु फेंकी जाए।

तोप, बंदूक, धनुष आदि अस्त्र हैं।
अस्त्र

A portable gun.

He wore his firearm in a shoulder holster.
firearm, piece, small-arm

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.