पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्पृष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अस्पृष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न शिवला गेलेला.

उदाहरणे : एके काळी ही जागा दृष्ट लागण्याइतकी सुंदर आणि अस्पृष्ट होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना छुआ हुआ।

माँ के स्नेह स्पर्श से अछूता मोहन बिलख पड़ा।
अछूता, अनछुआ, अपरस, अपरामृष्ट, अस्पर्शित, अस्पृष्ट

Not having come in contact.

untouched
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : न स्पर्शिलेला.

उदाहरणे : हे अन्न अस्पृष्ट आहे.

समानार्थी : अस्पर्शित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.