पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अहेनवमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अहेनवमी   नाम

१. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : ज्या दिवशी,पिता जिवंत असलेल्या व माता मृत असेल्या अशा गृहस्थाने सपिंडक श्राद्ध करायचे असते तो भाद्रपद शुद्ध नवमी हा दिवस.

उदाहरणे : अविधवानवमीचे श्राद्ध पित्याच्या मृत्यूनंतर करू नये असे काही जण मानतात.

समानार्थी : अविधवानवमी, अहेवनवमी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.