अर्थ : युरोपातील एक देश.
उदाहरणे :
आइसलँडला डेनमार्ककडून एकोणीसशे चव्वेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
यूरोप का एक देश।
आइसलैंड को डेनमार्क से उन्नीस सौ चवालीस में स्वतंत्रता मिली थी।An island republic on the island of Iceland. Became independent of Denmark in 1944.
iceland, republic of icelandअर्थ : ज्वालामुळे तयार झालेले एक बेट.
उदाहरणे :
आइसलँड अटलांटिक महासागरात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ज्वालामुखी फूटने से बना एक द्वीप।
आइसलैंड उत्तरी अटलांटिक महासागर में आर्कटिक सर्कल के पास है।A volcanic island in the North Atlantic near the Arctic Circle.
iceland