पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकडेवारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकडेवारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : आकड्यांच्या स्वरुपात असलेली माहिती.

उदाहरणे : लेखी अहवालांमधून प्रत्यक्ष कामगिरीबद्दलची भरपूर माहिती व आकडेवारी मिळू शकते.
ह्यात रोजच्या खर्चाची आकडेवारी दिली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संख्या के रूप में दिया गया आँकड़ा।

इसमें प्रतिदिन के खर्च की सांख्यिकी दी गई है।
सांख्यिकी, स्टटिस्टिक, स्टैटिस्टिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.