पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकर्ण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कानापर्यंत पोहचलेला किंवा पसरलेला.

उदाहरणे : चित्रांकित आकर्ण नयनांमुळे चित्र उठून दिसत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कानों तक पहुँचा या फैला हुआ।

चित्रांकिंत आकर्ण दीर्घ-नयनों से चित्र में निखार आ गया है।
आकर्ण

आकर्ण   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : कानापर्यंत.

उदाहरणे : गोल चेहरा असणारी व्यक्ती आकर्ण हसली तर चेहरा आणखी आडवा दिसतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कान तक।

उसने धनुष की प्रत्यंचा को आकर्ण खींचकर छोड़ा।
आकर्ण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.