पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकलनक्षमता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : आकलन होण्याची, समजण्याची क्षमता.

उदाहरणे : ग्रहणक्षमता चांगली असल्याने तिला विषय पटकन समजतो.

समानार्थी : ग्रहणक्षमता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शारीरिक उत्तेजनाओं पर प्रतिक्रिया करने की क्षमता या थोड़ी सी भी भौतिक मात्रा या परिवर्तन को प्रकट करने की क्षमता।

हर वस्तु की सुग्राहिता अलग-अलग होती है।
सुग्राहिता

Understanding with difficulty.

The lecture was beyond his most strenuous graspings.
grasping

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.