पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकाशनदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकाशनदी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / कल्पित ठिकाण

अर्थ : स्वर्गात असलेली गंगाची धारा.

उदाहरणे : भगिरथाने आपल्या पुर्वजांच्या उद्धारासाठी आकाशगंगाला तपस्या करून धरतीवर आणले होते असे म्हटले जाते.

समानार्थी : आकाशगंगा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.