पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आघाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आघाडी   नाम

१. नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तूचा पुढील भाग.

उदाहरणे : आमच्या घराचा पुढचा भाग पूर्वेकडे आहे

समानार्थी : अग्रभाग, अघाडी, पुढचा भाग, पुढा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि के आगे का भाग।

इस नाव के अगले भाग में कई छिद्र हो गए हैं।
अगला भाग, अगाड़ी, अगाड़ू, अगारी, अग्र भाग, अग्रभाग, आगा

The side that is seen or that goes first.

front

अर्थ : ज्याला अनुलक्षून कृती वा प्रयत्न करायचे ते क्षेत्र.

उदाहरणे : घरची आघाडी तू सांभाळ बाहेरची मी सांभाळतो.

अर्थ : एखादे विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्नरत असलेला गट किंवा अनेक गटांचासमूह.

उदाहरणे : राष्ट्रीय आघाडीला संसदेत निर्विवाद बहुमत मिळाले नाही.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.