पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आचरणीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आचरणीय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आचरण किंवा व्यवहार करण्यास योग्य.

उदाहरणे : या लेखातील मजकूर वाचनीय आणि आचरणीय आहे.
आपल्याला आचरणीय नियमांचे पालन केले पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो आचरण या व्यवहार करने के योग्य हो। आचरण से सम्बन्धित।

हमें आचरणीय नियमों का पालन करना चाहिए।
आचरणीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.