पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आझाद हिंद सेना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाष बोस ह्यांनी स्थापन केलेली सेना.

उदाहरणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद सेनेने फार मोलाचे कार्य केले.

समानार्थी : आझाद हिन्द सेना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदुस्तान को स्वतंत्रता दिलाने के लिए सुभाषचंद्र बोस द्वारा संगठित सेना।

भारत के स्वतंत्रता संग्राम में आज़ाद हिन्द सेना का बहुत बड़ा योगदान था।
आज़ाद हिंद सेना, आज़ाद हिन्द सेना, आजाद हिंद सेना, आजाद हिन्द सेना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.