पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आटपाटनगर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आटपाटनगर   नाम

अर्थ : कोणतेतरी निनावी रहदारीचे गाव.

उदाहरणे : कोणत्याही कहाणीची सुरवात एक आटपाटनगर होते या वाक्या पासून होते

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.