पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आडनाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आडनाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : व्यक्तीचा वंश, गोत्र, वृत्ती, गाव इत्यादींचा वाचक, मुख्य नावाच्या शेवटी वापरण्यात येणारा शब्द.

उदाहरणे : तुझे आडनाव काय आहे?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति के वास्तविक और मुख्य नाम के अंत में रहनेवाला वह शब्द जो उसके वंश,परिवार,वृत्ति आदि का सूचक होता है।

मोहन अपने नाम के साथ वंश नाम नहीं लिखता है।
कुल नाम, वंश नाम

The name used to identify the members of a family (as distinguished from each member's given name).

cognomen, family name, last name, surname

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.