पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आणणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आणणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : घेऊन येणे.

उदाहरणे : बाबांनी बाजारातून भाजी आणली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेकर आना।

पिताजी आम लाए।
आनना, लाना

Take something or somebody with oneself somewhere.

Bring me the box from the other room.
Take these letters to the boss.
This brings me to the main point.
bring, convey, take
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : मूळ स्थितीत आणणे.

उदाहरणे : सरकार ह्या जंगलला त्याच्या मूळ अवस्थेत आणेल.
सरकार हे जंगल पहिल्यासारखे करेल.

समानार्थी : पहिल्यासारखा करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* मूल स्थिति में लाना या पहले जैसा करना।

सरकार इस जंगल को इसके मूल और अपरिवर्तित अवस्था में लाएगी।
पहले जैसा करना, लाना

Return to its original or usable and functioning condition.

Restore the forest to its original pristine condition.
reconstruct, restore
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.

उदाहरणे : ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.

समानार्थी : करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* वर्तमान अवस्था में अंतर लाना या नीचे-ऊपर करना।

यह वेतन वृद्धि मेरे जीवन स्तर में कोई सुधार नहीं लाएगी।
करना, लाना

Amount to.

This salary increase makes no difference to my standard of living.
make
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस कोठूनतरी घेऊन आणण्याची क्रिया.

उदाहरणे : मला बाजारातून दूध आणण्यास उशीर झाला.

समानार्थी : घेऊन येणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.