पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आणेवारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आणेवारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सारा निर्धारित करण्यासाठी उभ्या पिकाचा अंदाज लावण्याची क्रिया.

उदाहरणे : सरकारी अधिकारी आणेवारी लावत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लगान निर्धारित करने के लिए खड़ी फ़सल के अन्न का अनुमान लगाने की क्रिया।

कनकूत करने के लिए गाँव में सरकारी अधिकारी आ रहें हैं।
कनकूट करना, कनकूत करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.